¡Sorpréndeme!

अनिल परब, भावना गवळी यांच्यानंतर आणखी एका शिवेसना नेत्यामागे ईडी | Anandrao Adsul ED Raid

2021-09-27 0 Dailymotion

ईडी ठाकरे सरकार आणि विशेषतः शिवसेनेची पाठ काही सोडत नाहीये... परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यानंतर आता शिवसेनेतल्या आणखी एका नेत्याचा नंबर लागलाय.. ज्यांच्या मागे आता ईडीची पिडा लागताना दिसतेय...इथेही आता ईडीने आपला फास आवळला, तर शिवसेनेसाठी अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत... कारण इथे आरोप हा थेट ९८० कोटींच्या घोटाळ्याचा आहे... हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि शिवसेनेसाठी किती अडचणीचं ठरू शकतंय? या विषयी या व्हिडीओत बोलू (Guru Anchor)